मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Heirs of promise

2 वचने · 81 पैलू

Heirs of promise बद्दल वचने

  1. जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.

  2. कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.