मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Christians

2 वचने · 81 पैलू

"Titles and Names of Saints" साठी शोधा

Christians बद्दल वचने

  1. जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.

  2. अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”