मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Brethren of Christ

2 वचने · 81 पैलू

"Titles and Names of Saints" साठी शोधा

Brethren of Christ बद्दल वचने

  1. तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”

  2. येशू म्हणाले, “मला स्पर्श करू नको, कारण मी अद्याप पित्याकडे वर गेलो नाही. पण तू जा आणि माझ्या भावांना सांग, की ‘मी वर माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे, माझ्या परमेश्वराकडे आणि तुमच्या परमेश्वराकडे जात आहे.’ ”