Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Holy people
Holy people बद्दल वचने
ते तुम्हाला इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा थोर करतील आणि तुम्हाला प्रशंसा, किर्ती व सन्मान प्राप्त होतील आणि त्यांनी वचन दिल्यानुसार तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्र लोक व्हाल.
त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.