मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Children of promise

2 वचने · 81 पैलू

"Titles and Names of Saints" साठी शोधा

Children of promise बद्दल वचने

  1. याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील.

  2. आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.