Skip to content

The Wind बद्दल बायबलमधील वचने: Calmed by Christ

2 वचने · 55 पैलू

Calmed by Christ बद्दल वचने

  1. येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.

  2. मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले.