Egypt
हे नावानेही ओळखले जाते: Egyptian
27.0800, 34.7700 गूगल नकाशावर पाहा
Egypt चा उल्लेख असलेली वचने
याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.