The Wind बद्दल बायबलमधील वचने: North
North बद्दल वचने
जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.
उत्तरेच्या वार्या, जागा हो, आणि दक्षिणेच्या वार्या, ये; माझ्या बागेतील सुगंध चोहीकडे पसरावा, म्हणून माझ्या बागेवरून वाहत जा. माझ्या प्रियकराला त्याच्या बागेत येऊ द्या, आणि बागेतील सर्वोत्कृष्ट फळे खाऊ द्या.