मुख्य मजकुरावर जा

The Wind बद्दल बायबलमधील वचने: Rocks and mountains rent by

1 वचन · 55 पैलू

"The Wind" साठी शोधा

Rocks and mountains rent by बद्दल वचने

  1. याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्‍याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्‍यात नव्हते. त्या वार्‍यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.