मुख्य मजकुरावर जा

The Wind बद्दल बायबलमधील वचने: Often blighting

2 वचने · 55 पैलू

"The Wind" साठी शोधा

Often blighting बद्दल वचने

  1. परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही.

  2. गवत सुकते आणि फुले गळून पडतात, कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो. निश्चितच लोक गवत आहेत.