The Wind बद्दल बायबलमधील वचने: (Feeding upon) of vain hopes
(Feeding upon) of vain hopes बद्दल वचने
एफ्राईम वाऱ्यावर चरतो; तो दिवसभर पूर्वेकडील वाऱ्याचा पाठलाग करतो आणि खोटेपणा व हिंसाचार वाढवितो. तो अश्शूरसोबत करार करतो आणि इजिप्तला जैतून तेल पाठवितो.