मुख्य मजकुरावर जा

The Wind बद्दल बायबलमधील वचने: Stormy wind

3 वचने · 55 पैलू

"The Wind" साठी शोधा

Stormy wind बद्दल वचने

  1. विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

  2. म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल.

  3. “ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल.