मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Taken captive by Tiglathpileser

1 वचन · 26 पैलू

Taken captive by Tiglathpileser बद्दल वचने

  1. इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.