The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Predictions respecting
Predictions respecting बद्दल वचने
“नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.
नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”