मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Strength of, on leaving Egypt

2 वचने · 26 पैलू

Strength of, on leaving Egypt बद्दल वचने

  1. नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

  2. नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.