मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Encamped under the standard of Dan north of the tabernacle

2 वचने · 26 पैलू

Encamped under the standard of Dan north of the tabernacle बद्दल वचने

  1. उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.

  2. नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.