The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Land of, ravaged by Benhadad
Land of, ravaged by Benhadad बद्दल वचने
बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.