मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Naphtali बद्दल बायबलमधील वचने: Hiram

1 वचन · 26 पैलू

"The Tribe Of Naphtali" साठी शोधा

Hiram बद्दल वचने

  1. त्याची आई नफताली गोत्रातील एक विधवा होती आणि त्याचा पिता सोरचा होता, तो कास्याचे काम करण्यात निपुण कारागीर होता. हुराम सर्वप्रकारचे कास्याचे काम करण्यास ज्ञानाने, शहाणपणाने व विद्येने भरलेला होता. तो शलोमोन राजाकडे आला व त्याला नेमून दिलेली सर्व कामे केली.