The Sea बद्दल बायबलमधील वचने: The shore of, covered with sand
The shore of, covered with sand बद्दल वचने
म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल,
परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.
ते खचितच वजनाने समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त भरतील. म्हणूनच माझे शब्द उतावळेपणाचे आहेत ह्यात काही आश्चर्य नाही.
त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला.