The Sea बद्दल बायबलमधील वचने: Stills, by his power
Stills, by his power बद्दल वचने
तुम्ही महासागराच्या खवळलेल्या लाटांना शांत करता आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता.
भयानक उसळणार्या महासागरांवर तुम्हीच नियंत्रण ठेवता; लाटा उसळताच, तुम्ही त्या शांत करता.
त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले, आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.