The Sea बद्दल बायबलमधील वचने: Made to glorify God
Made to glorify God बद्दल वचने
हे आकाशा, अगे पृथ्वी, हे समुद्रा, अहो समुद्रात संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांनो, त्यांचे स्तवन करा,
पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,