मुख्य मजकुरावर जा

The Sea बद्दल बायबलमधील वचने: Replenished by rivers

2 वचने · 55 पैलू

"The Sea" साठी शोधा

Replenished by rivers बद्दल वचने

  1. सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, तरीही समुद्र कधी भरलेला नाही. नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, जिथून त्यांचा उगम होतो,

  2. तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते.