The Sea बद्दल बायबलमधील वचने: Tumultuous
Tumultuous बद्दल वचने
“तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील.
ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.