मुख्य मजकुरावर जा

Silver बद्दल बायबलमधील वचने: Sockets for the boards of the tabernacle

7 वचने · 57 पैलू

Sockets for the boards of the tabernacle बद्दल वचने

  1. आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्‍यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.

  2. एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील.

  3. हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा.

  4. आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.

  5. आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या.

  6. एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या.

  7. त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.