Silver बद्दल बायबलमधील वचने: Taken in war often consecrated to God
Taken in war often consecrated to God बद्दल वचने
सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.”
दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:
त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने याहवेहच्या मंदिरात आणले.