मुख्य मजकुरावर जा

Silver बद्दल बायबलमधील वचने: Of the Medo-Persian kingdom

2 वचने · 57 पैलू

Of the Medo-Persian kingdom बद्दल वचने

  1. त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,

  2. “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.