Ships बद्दल बायबलमधील वचने: The seams of, were caulked
The seams of, were caulked बद्दल वचने
गबालचे अनुभवी वडील जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते. समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले.
तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल, तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे, तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक, आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती समुद्राच्या मधोमध बुडून जातील.