मुख्य मजकुरावर जा

Ships बद्दल बायबलमधील वचने: Lakes

2 वचने · 53 पैलू

"Ships" साठी शोधा

Lakes बद्दल वचने

  1. एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.

  2. त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते.