मुख्य मजकुरावर जा

Ships बद्दल बायबलमधील वचने: Quicksands

1 वचन · 53 पैलू

"Ships" साठी शोधा

Quicksands बद्दल वचने

  1. मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्‍यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले.