Skip to content

Ships बद्दल बायबलमधील वचने: The mast

2 वचने · 53 पैलू

The mast बद्दल वचने

  1. तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, जहाजाचे शीड पसरलेले नाही. तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.

  2. त्यांनी तुझ्या फळ्या सनीरच्या देवदारूच्या बनविल्या; त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले आणि डोलकाठी बनविली.