मुख्य मजकुरावर जा

Ships बद्दल बायबलमधील वचने: The tackling

2 वचने · 53 पैलू

"Ships" साठी शोधा

The tackling बद्दल वचने

  1. तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, जहाजाचे शीड पसरलेले नाही. तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.

  2. तिसर्‍या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली.