मुख्य मजकुरावर जा

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने: Sometimes depressed by

4 वचने · 35 पैलू

"Reviling and Reproaching" साठी शोधा

Sometimes depressed by बद्दल वचने

  1. माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.

  2. हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

  3. टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्‍यांमुळे माझी विटंबना होते.

  4. त्यांच्याकडून होणार्‍या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे; मी अत्यंत हतबल झालो आहे; मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही; मी सांत्वना देणार्‍यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.