Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने: Jews
Jews बद्दल वचने
जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत
म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.”
यहूदी पुढार्यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”