मुख्य मजकुरावर जा

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने: Shimei

2 वचने · 35 पैलू

"Reviling and Reproaching" साठी शोधा

Shimei बद्दल वचने

  1. शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो!

  2. ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”