मुख्य मजकुरावर जा

Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने: Of rulers specially forbidden

3 वचने · 35 पैलू

"Reviling and Reproaching" साठी शोधा

Of rulers specially forbidden बद्दल वचने

  1. “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

  2. पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  3. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”