Reviling and Reproaching बद्दल बायबलमधील वचने: Endure
Endure बद्दल वचने
याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.
कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला.