मुख्य मजकुरावर जा

Punishments बद्दल बायबलमधील वचने: Slaying with the sword

2 वचने · 47 पैलू

Slaying with the sword बद्दल वचने

  1. परंतु शमुवेलने म्हटले, “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.

  2. त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला.