Punishments बद्दल बायबलमधील वचने: Banishment
Banishment बद्दल वचने
तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्यांना आणि राजांचे नियम मोडणार्यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.
मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो.