मुख्य मजकुरावर जा

Priests बद्दल बायबलमधील वचने: Clothing with the holy garments

4 वचने · 86 पैलू

Clothing with the holy garments बद्दल वचने

  1. त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे.

  2. त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.

  3. त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.

  4. मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.