Priests बद्दल बायबलमधील वचने: Blessing the people
Blessing the people बद्दल वचने
अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:
“ ‘ “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो;
याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो आणि तुमच्यावर कृपा करो;
याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो, आणि तुम्हाला शांती देवो.” ’
“अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.”