मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Transferred to a ship of Alexandria; sails by way of Cnidus, Crete, Salamis, and the Fair Havens

3 वचने · 103 पैलू

Transferred to a ship of Alexandria; sails by way of Cnidus, Crete, Salamis, and the Fair Havens बद्दल वचने

  1. तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.

  2. मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले.

  3. पुढे वादळी वार्‍यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्‍याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.