मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Sends Timothy and Erastus into Macedonia, but remains himself in Asia for a season

2 वचने · 103 पैलू

Sends Timothy and Erastus into Macedonia, but remains himself in Asia for a season बद्दल वचने

  1. हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात ठरविले व म्हटले, “तिथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणीही भेट दिली पाहिजे.”

  2. त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला.