मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Persecuted by the Jews who come from Thessalonica; is conducted by the brethren to Athens

3 वचने · 103 पैलू

Persecuted by the Jews who come from Thessalonica; is conducted by the brethren to Athens बद्दल वचने

  1. थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली.

  2. विश्वासणार्‍यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले.

  3. पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.