Paul बद्दल बायबलमधील वचने: Preaches in Damascus
Preaches in Damascus बद्दल वचने
ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला.
तरी शौल अधिक सामर्थ्यवान होत गेला आणि येशू हेच ख्रिस्त आहेत असे सिद्ध करून दिमिष्कमध्ये राहणार्या यहूद्यांस त्याने निरुत्तर केले.