मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Is baptized

2 वचने · 103 पैलू

"Paul" साठी शोधा

Is baptized बद्दल वचने

  1. त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला,

  2. आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’