मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Teaches at Antioch one year

1 वचन · 103 पैलू

Teaches at Antioch one year बद्दल वचने

  1. जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.