मुख्य मजकुरावर जा

Paul बद्दल बायबलमधील वचने: Of the tribe of Benjamin

2 वचने · 103 पैलू

Of the tribe of Benjamin बद्दल वचने

  1. मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे.

  2. मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो;