Parables बद्दल बायबलमधील वचने: Man of the house watching
Man of the house watching बद्दल वचने
पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.