Parables बद्दल बायबलमधील वचने: Children of the bride chamber
Children of the bride chamber बद्दल वचने
येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.