मुख्य मजकुरावर जा

Nethinim बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे.

  2. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).

  3. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.

  4. जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते.

  5. मंदिराचे सेवकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,

  6. केरोसचे, सीआहाचे, पादोनचे,

  7. लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,

  8. हागाबचे, शलमाईचे, हानानचे,

  9. गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे,

  10. रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे,

  11. उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,

  12. अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे,

  13. बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,

  14. बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,

  15. बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,

  16. नसीयाहचे व हतीफाचे.

  17. मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.

  18. इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.

  19. मी अशीही आज्ञा देतो की याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरात काम करणारे आणि मंदिरातील इतर कामगार यांच्यापासून कुठलाही कर, जकात वा चुंगी घेण्याचा तुला अधिकार नाही.

  20. दावीदाने व अधिकार्‍यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.

  21. मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,

  22. केरोसचे, सीयाचे, पादोनचे,

  23. लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे,

  24. हानानचे, गिद्देलचे, गहरचे,

  25. रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे,